Top News

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला; जखमी कामगारांना आमदार ईद्रीस नाईकवाडी यांची भेट व विचारपूस.

प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला; कामगार जखमी
मिरज : मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब अचानक कोसळल्याने काही कामगार जखमी झाल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली.
जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार इद्रिस नायकवडी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेतली. तसेच डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत उपचाराबाबत आढावा घेतला.
स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण काय, तसेच बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे

Post a Comment

Previous Post Next Post